शेवटी परिणामकारक चित्रच! चित्रांची भाषा जागतिक ! प्रांत, देश यांच्या मर्यादा
क्षणार्धात पार करणारी. काय सांगायचय ते पाल्हाळ न लावता झटक्यात सांगणारी!
सभोवताली घडत असलेल्या घटनांवर भाष्य करणारी ही काही व्यंगचित्र...!
![]() |
देशात लोकशाही असली तरी ती चालवणारे आपले नेते ही लोकशाही पैशाची,
पैशासाठी व पैशाने चालवत आहेत अस मानायला हरकत नाही...!
No comments:
Post a Comment