Monday, September 27, 2010

पंतप्रधानांचा वाढलेला ताप...

मनमोहन सिंग यांची अवस्था खरच बिकट झालीय.
राजकारणाचा कमी होत म्हणून की काय आता
(कलमाड़ी यांच्या प्रतापानंतर)  

क्रीडाक्षेत्राचाही व्याप त्यांना बघावा लागतोय...

रुपयाच नव रूप...

रुपयाचे चिन्ह बदलले, ते वापरातही  आले..., पण हे रुपये
आपल्या जुन्या सवयी बदलतील तोच खरा सुदिन!

'कॉमनवेल्थ गेम्स - दिल्ली'

साजरे  होण्यापुर्वीच भरपूर प्रसिध्दी पावलेल्या  'कॉमनवेल्थ गेम्स - दिल्ली' चे
श्री सुरेश कलमाड़ी, श्री गिल आणि श्रीमती शिला दीक्षित हे (स्वयंघोषित)
विजेते ठरले आहेत
.

शब्द की चित्र ...?

मनातले  विचार व्यक्त करायला शब्द हवे की चित्र ...?
शेवटी परिणामकारक चित्रच! चित्रांची भाषा जागतिक ! प्रांत, देश यांच्या मर्यादा
क्षणार्धात पार करणारी. काय सांगायचय ते पाल्हाळ न लावता झटक्यात सांगणारी! 


सभोवताली घडत असलेल्या घटनांवर भाष्य करणारी ही काही व्यंगचित्र...!

  गेल्याच महिन्यात संसदेतल्या खासदारानी आपली भत्तेवाढ पदरात पडून घेतली.
देशात लोकशाही असली तरी ती चालवणारे आपले नेते ही लोकशाही पैशाची,
पै
शासाठी व पैशाने चालवत आहेत अस मानायला हरकत नाही...!