Thursday, October 21, 2010

गेम्सनंतरचा गेम

कॉमन वेल्थ गेम्स संपलेत पण आता पुढचा गेम सुरू झालाय...
झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा....
 

उपरती

माणूस तसा उपद्व्यापी. त्याच्या उप्द्व्यापांना यश आल की त्याला आनंद होतो,
त्याला सन्मान मिळतो, प्रसिध्दी मिळते. पण अपयश आल तरी 
काही बिघडत नाही..., कारण हे अपयश त्याला शहाणपण शिकवून जात.
 वेळ निघून गेल्यावर आलेल्या  या शहाणपणालाच उपरती अस म्हणतात...! 

उदा. 











Monday, October 4, 2010

शरपंजरी फ़िडेल कस्ट्रो....

क्यूबाचे  सर्वेसर्वा  फ़िडेल कस्ट्रो आणि त्यांचे सहकारी चे गेव्हिओरा  केकाळी
जगातल्या तमाम तरुण क्रांतिकारकांचे  आदर्श होते. 
साम्यवादी सशस्त्र क्रांतीने आर्थिक समता आणता येते असा दावा त्यांनी केला होता.
पण अनेक वर्षांच्या फिडेलच्या क्युबात्ल्या हुकुमशाही राजवटीने हा दावा फोल ठरवला आहे.



 


न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय...



उच्च न्यायालयाच्या लखनाऊ खंडपीठाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक
मानावा लागेल. आपली न्यायव्यवस्था किती निस्पृह आहे हे त्या निमित्ताने 
पुन्हा सिध्द झालं...

अयोध्या काण्ड....

अनेक वर्षांपासून अनिर्णीत असलेला अयोध्येचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. 
पुढे काय होणार, इतिहासाची विध्वंसक पुनरावृत्ति पुन्हा होणार की काय 
अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली...